Green Monsoon Drive : ‘ग्रीन मॉन्सून’ अंतर्गत दऱ्याई माता परिसरात ५ हजार देशी वृक्षांचे रोपण
Boosting Green Cover :उन्नत नाशिक अभियानाच्या ‘ग्रीन मान्सून’ उपक्रमांतर्गत दरी (ता. नाशिक) येथील दऱ्याई माता पर्यावरण क्षेत्रात ५ हजार देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.