Biodiversity Conservation: डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ग्रीन क्लब
University of Mumbai Initiative: पर्यावरण संरक्षण, जैवविविधता जपणे आणि हवामान बदलाविरुद्ध ठोस कृती करण्याच्या दृष्टीने मुंबई विद्यापीठाच्या पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, महाड येथे नुकताच ग्रीनक्लब स्थापन करण्यात आला आहे.