Grape Festival Pune: पुण्यात भरतोय ‘ग्रेप्स फेस्टिव्हल’
Farmer Market: दै. ‘सकाळ-ॲग्रोवन’ आणि महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने पुणे शहरामध्ये २७ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान ‘ग्रेप्स फेस्टिव्हल-२०२६’चे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले आहे.