Draksh Bag Kalaji: अतिवृष्टीनंतर द्राक्ष पिकातील खत आणि रोग व्यवस्थापन कसे कराल?
Vineyard Care After Heavy Rain: अतिवृष्टीनंतर द्राक्ष पिकामध्ये अन्नद्रव्यांची कमतरता आणि रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे. योग्य कॅनोपी व्यवस्थापन, सिंचन आणि अन्नद्रव्य नियोजन तसेच रोगांचा प्रादुर्भाव टाळणे या काळात महत्त्वाचे ठरते. यासाठी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन संस्थेने मार्गदर्शन केले आहे.