Grape Season: वाशी बाजार समितीत द्राक्षांचा हंगाम सुरू
Fruit Market: बाजारात चांगल्या दर्जाच्या सोनाका जातीच्या द्राक्षांना नऊ किलोच्या जाळीला एक हजार ते बाराशे, तर काळ्या द्राक्षांना चौदाशे ते पंधराशे रुपये भाव मिळत असून, उत्कृष्ट प्रतीच्या आणि निर्यात योग्य द्राक्षांचे भाव याहून अधिक आहेत.