Grape Farming: संभाव्य पावसाच्या पार्श्वभूमीवर बागेचे व्यवस्थापन
Grape Crop Management: सर्वत्र द्राक्ष बागेत फळछाटणीची कामे वेगाने सुरू आहेत. लवकर छाटणी केलेल्या अनेक बागा आता फुलोऱ्याच्या पुढील अवस्थेत पोहोचल्या आहेत. मागील काही दिवसांपासून तापमान जास्त असून, कुठेही पाऊस झालेला नाही. त्यामुळे बागांमध्ये सध्या कोणताही रोग वाढलेला नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
How to manage grape vineyards before expected rainfallAgrowon