65th Annual Conference: द्राक्ष बागायतदार संघाचे रविवारपासून अधिवेशन
Grape Growers’ Conference: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या वतीने ६५ वे वार्षिक अधिवेशन व परिसंवादाचे आयोजन २४ ते २६ ऑगस्टदरम्यान पुणे येथील हॉटेल टीपटॉप इंटरनॅशनल येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले यांनी दिली आहे.