Downy Mildew Disease Control: फळछाटणीनंतर घडावरील केवड्याच्या नियंत्रणाकडे हवे लक्ष
Grape Disease Management: मागील आठवड्यात द्राक्ष विभागांमध्ये काही ठिकाणी विशेषतः सांगली भागात रिमझिम पाऊस झाला. दुपारी जाणवेल इतकी उष्णता, तर पहाटे थंड हवा अशी स्थिती होती.
Dew and Wet Leaves Create Favorable Conditions for Grape DiseasesAgrowon