Grape Farmer Issue: दोन लाखांच्या मर्यादेमुळे द्राक्ष उत्पादकांमध्ये नाराजी

Farmer Concerns: या योजनेत दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची तरतूद असली, तरी द्राक्षासह इतर फळबागधारकांचे पीककर्ज या मर्यादेपेक्षा कितीतरी जास्त असल्याने ते या योजनेतून बाद होण्याची चिन्हे आहेत.
Grape farmers protest over two lakh subsidy limit
Grape farmers protest over two lakh subsidy limitAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com