Grape Export Loss: द्राक्ष निर्यातीला २५ कोटींचा फटका

Farmer Issue: अमेरिका-इस्राईल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आखाती देशांत होणारी द्राक्ष निर्यात मंदावली झाहे. त्याचा सुमारे २५ कोटींहून अधिक रुपयांचा फटका सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उद्योगाला बसला आहे.
Grape export loss of 25 crore in India
Grape export loss of 25 crore in IndiaAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com