Grape Bunch Management: बहुतांशी भागांमध्ये छाटण्या आता संपत आल्या आहेत. छाटणी झालेल्या बागेत सर्वांचेच लक्ष वाढत्या घडांवर केंद्रित आहे. मागील काही दिवसांत कोणत्याच द्राक्ष विभागांमध्ये ढगाळ किंवा पावसाचे वातावरण नव्हते.
How to manage grape bunch growth after pruningAgrowon