Horticulture Scheme: फलोत्पादन प्रकल्पासाठी २५ कोटींपर्यंत अनुदान
Farmer Support Subsidy: केंद्र शासनाने फलोत्पादन समूह विकास कार्यक्रमाच्या नियमावलीत बदल करीत दोन नव्या घटकांचा समावेश केला आहे. यामुळे समूह विकास प्रकल्पासाठी २५ कोटी रुपयांपर्यंत अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.