Mega Livestock Expo: परळीत १३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान भव्य महापशुधन एक्स्पो
Livestock Exhibition: परळीची भूमी लवकरच एका अभूतपूर्व सोहळ्याची साक्षीदार होणार आहे. निमित्त आहे १३ ते १५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित होणाऱ्या महापशुधन एक्स्पोचे! या प्रदर्शनात केवळ पशुधनच नाही, तर शेतकऱ्यांच्या प्रगतीचे नवे तंत्रज्ञानही अवतरणार आहे.