Gram Rozgar Assistant: ग्रामरोजगार सहायकांच्या बेमुदत आंदोलनाला किसान सभेचा पाठिंबा
Employment Strike: मानधन न मिळाल्याने ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत ग्रामरोजगार सहायकांनी २५ ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. किसान सभेने या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत पुढे तोडगा न निघाल्यास संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.