Gram Rojgar Sahayak: ग्राम रोजगार सहायकांना सहा महिन्यांचे मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा, शासन निर्णय जारी
Maharashtra Government GR: राज्यातील सर्व ग्राम रोजगार सहायकांना एकूण सहा महिन्यांचे मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी शासनाने १३५ कोटी निधी मंजूर केला आहे.