Development Vision: विकसित भारतासाठी ग्राम पंचायत आराखडा
Village Development Plan: १५ ऑगस्ट २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाने विकसित महाराष्ट्र २०४७ आराखडा प्रसिद्ध केला. हा विकास आराखडा खऱ्या अर्थाने वास्तवात उतरेल जेव्हा हे धोरण प्रत्येक ग्रामपंचायतीच्या विकास आराखड्यात प्रतीत होईल. विकसित ग्राम पंचायत आराखडा हा राष्ट्रीय विकसित भारत मिशन २०४७ आणि विकसित महाराष्ट्र २०४७ यांना जोडणारा सर्वांत परिणामकारक दुवा आहे.