प्रतापराव जाधव (Source- X)
ॲग्रो विशेष
Rural Development: ग्राम विकासात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे मोठे योगदान: प्रतापराव जाधव
Buldhana news: विकसित राष्ट्राचे उद्दीष्ट गाठण्यासाठी ग्रामीण भागाचा विकास होणे गरजेचे असल्याचे केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटले आहे

