Grampanchayat Officer Arrest: पंधरा हजारांची लाच घेताना ग्रामपंचायत अधिकारी अटक
Bribery Case: पहिल्याच टप्प्यात घरकुलाचा लाभ मिळवून देण्याकरिता १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना विहीरगाव येथील ग्रामपंचायत अधिकाऱ्याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.