Rural Development Plan: ग्रामपंचायतींसाठी नवी आर्थिक दिशा अन् शाश्वत ग्रामीण विकासाची सुवर्णसंधी
Rural Planning: २०२६ ते २०३१ हा कालावधी भारताच्या ग्रामीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण शाश्वत विकासाची ध्येय २०३० पर्यंत गाठायचे आहे आणि ‘विकसित भारत २०४७’चे स्वप्न साकार करायचे असेल, तर त्याची सुरुवात गावापासूनच व्हावी लागेल.