Gram Panchayat Evaluation: ‘पंचायतराज’ अभियानांतर्गत ग्रामपंचायतींचे मूल्यमापन सुरू
Mukhyamantri Samruddha Panchayat Raj Abhiyan: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतींचे मूल्यमापन सुरू झाले असून, २६ एप्रिल ते १५ मे दरम्यान २७६ ग्रामपंचायतीची तपासणी होईल.