Chana Sowing: अकोला जिल्ह्यात हरभरा लागवड एक लाख हेक्टरवर
Rabi Season: अकोला जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगामात हरभऱ्याची लागवड एक लाख हेक्टरच्या पल्ल्यावर पोहोचली आहे. जिल्ह्यात सरासरीच्या ९५ टक्के पेरणी आटोपली असून, लवकरच संपूर्ण निर्धारित क्षेत्र पूर्ण होईल.