Grahak Panchayat : वडगाव मावळ येथे ग्राहक पंचायतीचे राज्य अधिवेशन
Digital fraud : अहिल्यानगर ग्राहक संरक्षण कायद्याबाबत जनजागृतीसाठी कार्यरत असलेल्या ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या वतीने वडगाव मावळ (जि. पुणे) येथे ८ व ९ ऑगस्ट रोजी दोनदिवसीय राज्य अधिवेशन व राज्यस्तरीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
State Convention of Grahak Panchayat to be Held at Vadgaon Mavalagrowon