Cotton Import Duty : कापूस उत्पादकांना झटका; कापसावरील ११ टक्के आयातशुल्क सरकारने काढले
Indian Cotton Market : कापड निर्यात सुरु राहण्यासाठी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क ३० सप्टेंबरपर्यंत काढले आहे. यामुळे कापसाची आयात विक्रमी पातळीवर पोचणार आहे.