Agriculture Storage Subsidy: कांदाचाळ, लसूण साठवणूक गृहासाठी शासन देणार अनुदान
Agriculture Officer Manoj Kumar Dhage: एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी कमी खर्चाचे कांदाचाळ व लसूण साठवणूक गृह उभारणी प्रकल्प राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी दिली.