FPO Scheme: शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठीच्या केंद्रीय योजनेला आणखी पाच वर्ष मुदतवाढ मिळणार
FPO scheme extension: सरकार शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी (FPO) असलेल्या केंद्रीय योजनेला २०२६-२०३१ पर्यंत आणखी पाच वर्ष मुदतवाढ देणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी सचिव देवेश चतुर्वेदी यांनी दिली आहे.