Sugar Factory Weighbridge: साखर कारखान्यांत शासकीय वजनकाटे बसवा
Farmer Transparency: राज्यातील साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात शासकीय वजनकाटे बसविण्यासाठी गाळप झालेल्या उसातून खर्चाइतकी रक्कम कपात करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
government weighbridge in sugar mills MaharashtraAgrowon