Farmer Government Support: सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : खा. अनुप धोत्रे
MP Anup Dhotre Statement: कोरडा दुष्काळ आणि पर्यावरणीय बदलांमुळे शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे आश्वासन खासदार अनुप धोत्रे यांनी दिले.