CM Devendra Fadnavis: सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी, सर्वतोपरी मदत करणार
Flood Relief: पूरग्रस्त नागरिकांनी अशा संकट काळात धीर धरावा. राज्य सरकार पूरग्रस्तांच्या पूर्णपणे पाठीशी असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल,’’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.