Farmer Support: शासन अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी :भरणे
Agriculture Minister Dattatray Bharne: ‘‘शेतकरी हा आपल्या समाजाचा कणा आहे. शासन संकटात त्याला कधीही एकटे सोडणार नाही. जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याची व्यथा मी प्रत्यक्ष ऐकली आहे. शासन अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम उभे आहे.’’