Farmer Loan Waiver: थकित, नियमित कर्जदारांची शासनाने मागवली माहिती
Cooperative Banks: प्रस्तावित शेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिल्हा बँकांसह सहकारी संस्थांकडून थकबाकीदार, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची सविस्तर माहिती मागवली आहे.