Government Agriculture Schemes: सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणाऱ्या विविध योजना
Natural Farming: शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत, जमिनीचे आरोग्य व सुपीकता सुधारणे, सेंद्रिय व नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणे तसेच कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना आहेत.
Government Schemes Promoting Organic and Natural FarmingAgrowon