Farmers Income: अन्नसुरक्षा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर सरकारचा भर; कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान
Agriculture Minister Shivraj Singh Chouhan: केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, देशातील अन्नसुरक्षा आणि शेतकऱ्यांचे स्थिर उत्पन्न वाढवणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. डाळी व तेलबियांच्या स्वयंपूर्णतेकडे वाटचाल, यांत्रिकीकरण आणि अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देणे या धोरणात्मक पावल्या केंद्र सरकार उचलत आहे.