Farmers Financial Loss: सरकारी धोरणे उठली शेतकऱ्यांच्या मुळावर; दरवर्षी ४६.९ अब्ज डॉलर्सचे नुकसान; ‘ओईसीडी’चा अहवाल

OECD Agriculture Report: सरकारी धोरणांमुळे भारतातील शेतकऱ्यांचे दरवर्षी सरासरी ४६.९ अब्ज डॉलर्सचे नुकसान होत आहे. २०२३ ते २०२५ या काळातील ही सरासरी आहे. हे नुकसान शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नाच्या ९.२ टक्के आहे.
Government agriculture policies affecting Indian farmers
OECD report on financial losses faced by farmersAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...