Onion Procurement: शासकीय कांदा खरेदीवरील संशयाचे धुके गडद
Onion Farmers Issue: केंद्र सरकारने ३० जुलैपासून ‘यूआरएस’ (अंडर रिलॅक्स्ड स्पेसिफिकेशन्स - निकष शिथिलतेअंतर्गत) दर्जाच्या कांद्याची शासकीय खरेदी पूर्णपणे बंद करून किमान हमी खरेदी दर प्रतिक्विंटल २,३३५ रुपये निश्चित केला आहे.
Government Onion Procurement Faces ScrutinyAgrowon