Maharashtra Drought : दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी कृषी विभाग ॲक्शन मोडवर; गावागावांत जलस्रोत निर्माण करण्याचे कृषी सचिवांचे आदेश!
Water Conservation : अकोला जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी ‘व्हीबी-जी रामजी’अंतर्गत अधिकाधिक कामे हाती घ्यावीत. चारा लागवड आणि जलसंचयनावर भर देऊन कायमस्वरूपी मालमत्ता व पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, असे निर्देश कृषी विभागाचे सचिव तथा पालक सचिव परीमल सिंह यांनी दिले.
Agriculture Secretary Singh reviews drought situation in Maharashtraagrowon