Cotton Sowing: शेतकऱ्यांना १ जूननंतरच कपाशी लागवडीच्या सूचना
Kharif Crops 2026: खरीप हंगाम २०२६ मध्ये बीटी कपाशीवरील शेंदरी अर्थात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य शासनाने कपाशी बियाणे विक्री व पुरवठ्याचे टप्प्याटप्प्याने नियोजन निश्चित केले आहे.
Government guidelines for BT cotton sowing in MaharashtraAgrowon