Free Seeds Scheme : शेतकऱ्यांना मोफत बियाणे, निविष्ठांची घोषणा हवेतच
Agriculture Inputs Subsidy : बियाणे उगवण न झालेल्या शेतकऱ्यांना जिल्हा नियोजन विकास समितीच्या निधीतून मोफत बियाणे व कृषी निविष्ठा देण्यात येतील, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती.