Seed Minikits : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! परभणी आणि हिंगोलीत १६ हजार बियाणे मिनीकिट्सचे वाटप
Agricultural Update : परभणी राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण उपअभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य (रब्बी ज्वारी) बियाणे मिनीकिट वितरण योजना २०२६-२७ अंतर्गत परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत १६ हजार ८० मिनीकिट्स वितरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
National Food Security Mission seed minikit distributionAgrowon