Turmeric Processing : आता कच्च्या हळदीऐवजी थेट प्रक्रिया केलेल्या हळदीची विक्री; क्लस्टर उभारणीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट!
Agro Industry : हिंगोली जिल्ह्यात १०१ उद्योजकांसोबत १ हजार २३५ कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आले आहेत. जिल्ह्यात १०० कोटी रुपये गुंतवणुकीतून हळदीवर प्रक्रीया उद्योग क्लस्टर उभारणीवर भर देण्यात येणार असल्याची माहिती उद्योग, गुंतवणूक मंत्री डॉ. उदय सामंत यांनी येथे दिली.
Latest agriculture news on turmeric value addition and processingagrowon