Agricultural Crisis : शिवार करपले! राज्यात तब्बल ५ लाख हेक्टरवरील पिके दुष्काळामुळे उद्ध्वस्त
Crop Damage : परभणी यंदाच्या दुष्काळामुळे परभणी जिल्ह्यात सर्व ९ तालुक्यातील ८३१ गावातील जिरायती ४ लाख ५२ हजार ४६३ हेक्टर, बागायती ४५ हजार ४२ हेक्टर आणि ५ हजार १५० हेक्टर फळपिके मिळून एकूण ५ लाख २ हजार ६५५ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले असून बाधित शेतकऱ्यांची संख्या ५ लाख ५३ हजार ९१५ एवढी आहे.
latest crop insurance claims for drought hit areasAgrowon