Turmeric Farming : सोन्यासारख्या हळद पिकावर पाणीसंकटाचे सावट; पाण्याअभावी पीक वाळू लागल्याने बळीराजा हवालदिल

Water Crisis : यवतमाळ पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत आता आर्णी तालुक्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांसमोर सिंचनाचे संकट उभे ठाकले आहे. विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी खालावल्याने हळद पिकाला पुरेसे पाणी मिळत नसून, अनेक शेतांतील पाने पिवळी पडून सुकू लागली आहेत. वेळेत सिंचन न झाल्यास हाती आलेले पीक वाया जाण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
Turmeric Farming
hingoli and washim farmers suffer heavy turmeric crop damage amid droughtAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...