March End Budget Utilization: मार्चअखेरची धांदल; निधी खर्चासाठी धावाधाव सुरू
Fiscal Year End:आर्थिक वर्षाच्या अखेरीस निधी अखर्चित राहू नये यासाठी सर्व विभागांमध्ये हालचाली वेगाने सुरू आहेत. विविध योजनांतील निधी खर्च करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांची धावपळ सुरू झाली आहे.