Onion Subsidy : फेरछाननीअंती १४ हजार शेतकरी प्रलंबित कांदा अनुदानास पात्र
Onion Market : लेट खरीप कांद्याला उत्पादन खर्चाखाली दर मिळत असल्याने २०२२-२३ वर्षात राज्य सरकारच्या वतीने २०० क्विंटल मर्यादेत प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती.