Water Reservation: अकोला जिल्ह्यासाठी पाण्याचे ९०.३४ दलघमी आरक्षण मंजूर
Water Management: अकोला जिल्ह्यातील प्रकल्पांतून बिगर सिंचनअंतर्गत पाणीपुरवठा योजनांसाठी सन २०२५-२६ साठी ७३.४३६ दलघमी (दशलक्ष घनमीटर), तर आकस्मिक वापरासाठी १६.९०४ दलघमी आरक्षणास शासन मंजुरी देण्यात आली आहे.