Cooperative Bank : चौऱ्याहत्तर कोटींनी धाराशिव डीसीसीला गतवैभव येणार का?
Banking Update :धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला गतवैभव मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा दुसरा भाग म्हणून राज्य सरकारने ७४ कोटी रुपयांचे शासकीय भागभांडवल मंजूर केले आहे.