PM Dhan Dhaanya Krishi Yojana: पीएम धन-धान्य कृषी योजनेसाठी देशातील १०० जिल्ह्यांची निवड, महाराष्ट्रातील ९ जिल्ह्यांचा समावेश, शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?
Agricultural News : पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेअंतर्गत १०० जिल्ह्यांचा विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे