Lihakhedi Agri College Fund: फक्त बैठका; ना निधी, ना मनुष्यबळ!
Agriculture Education News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लिहाखेडी- पालोद (ता. सिल्लोड) येथील शासकीय जमिनीवर कृषी महाविद्यालय उभारण्याबाबत आतापर्यंत शासन निर्णय आणि बैठका एवढीच प्रगती झाल्याचे चित्र आहे.
New Agriculture College Faces Staff and Infrastructure ShortageAgrowon