Gosikhurd Tender Scam: गोसीखुर्द कंत्राट घोटाळा; सहा अधिकारी अडचणीत
Fake Certificates: गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातील तब्बल १२.६३ कोटी रुपयांच्या कामाच्या निविदेत बनावट अनुभव प्रमाणपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Gosikhurd Tender Scam: Six Officials and Two Firms BookedAgrowon