Water Crisis : गोरेवाडी पाझर तलाव कोरडाच; पाण्याअभावी हाताशी आलेली पिके जळाली, शेतकरी संकटात!

Maharashtra Farmers : अंजनगाव (खे.) माढा तालुक्यातील सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या कारभारातील अनास्थेमुळे गोरेवाडी, अंजनगाव परिसरातील शेतकरी, जनावरे आणि वन्यजीव पाण्यासाठी अक्षरशः हैराण झाले आहेत. नियमानुसार ‘टेल टू हेड’ पद्धतीने पाणी सोडणे बंधनकारक असताना, या योजनेतील सर्वांत शेवटी असलेला गोरेवाडी पाझर तलाव अद्याप कोरडाच आहे.
Water Crisis
rural water scarcity and agricultural distress in maharashtra villagesagrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...