Goras Bhandar FDA Action: ‘गोरस भंडार’वरील कारवाईवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
Nagpur Bench High Court: वर्ध्यातील ऐतिहासिक आणि गांधीवादी परंपरेची ओळख असलेल्या ‘गोरस भंडार’ संस्थेवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केलेल्या कारवाईची दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घेत राज्य शासनाला स्पष्टीकरण मागितले आहे.
High Court Questions FDA Action Against Goras BhandarAgrowon